Browse audiobooks narrated by Milind Kulkarni, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Franchisingche Tatvadnyan
कोणत्याही व्यवसायाच्या वाढीसाठी, प्रसारासाठी त्याच्या शाखा अथवा फ्रॅंचायझी जास्तीत जास्त असणं हे चांगलं मानलं जातं. अर्थातच सर्व ठिकाणी गुणवत्ता एकसारखी असणं हेही तितकंच महत्वाचं आहे. संगणक शिक्षणाच्या बाबतीत एमकेसीएलने 8000 हून अधिक फ्रँचायझी देण्याचा प्रयोग यशस्वी केलेला आहे, तो कसा हे जाणून घेऊया.
Vivek Sawant (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Vijay Mane - Vayu Udyogatli Vijayi Bharari
भारतातल्या लाखो गरीब कुटुंबांची इंधनासाठी वापरत असलेल्या साधनांच्या धूळ-धुरापासून सुटका व्हावी म्हणून त्यांना एलपीजी गॅस जोडणी पुरवठ्यासाठी 2016 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु केली. हा वाचलेला वेळ आणि ऊर्जा स्त्रियांनी इतरत्र वापरून स्वत:ची प्रगती करावी हा यामागचा हेतू. याचबरोबर पर्यावरणाचाही महत्वपूर्ण विचार यामागे होता. अशाच विचारांनी प्रेरित झालेल्या आणि त्यासाठी अबुधाबीची भरभक्कम पगाराची नोकरी सोडून भारतात उद्योग उभ्या करणाऱ्या विजय माने यांची ही कहाणी…
Jyotsna Naik (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Aarthik Sansthamadhlya Udyojaktechya Sandhi
बँक, सहकारी बँक, पतसंस्था वा गरजू महिलांना व्यवसायाकरता आर्थिक पाठबळ पुरवणारे बचतगट…अशा विविध वित्तीय संस्था खूप महत्वाचं काम करतात, या संस्थांमध्ये उद्योजकतेच्या नेमक्या कोणत्या संधी असतात, त्या कशा हेराव्यात, या मुद्दयांचा वेध घेणारा हा छोटेखानी लेख.
Shirish Deshpande (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Samruddha Karnara Paryatan
व्यवसायात केवळ व्यावसायिक भानच नव्हे तर सामाजिक बांधिलती जपत, लोकांच्या मनातही ती वृद्धिंगत करणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या पर्यटन व्यवसायाची ही यशोगाथा!
Jyotsna Naik (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bambu India - Bambuchya Duniyetla Saksham Rojgar Brand
शेतीवर आधारित अथवा शेतीला पूरक उद्योगांची संख्या अमाप आहे. थेट अन्नधान्याशी निगडीत उद्योगांचा तर त्यात प्रामुख्याने समावेश आहेच. पण इतरही अनेक उद्योग त्यातून उभे राहू शकतात. अशाच एका उद्योगाची आणि उद्योजकाची ही कहाणी…
Praful Patil, Yogesh Jagtap (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Prayatne Valuche Kan Ragadita Telahi Gale
उच्च शिक्षण, तंत्रज्ञानात नवनवीन प्रयोग करून पाहण्याची उर्मी, सतत नव्या उत्पादनांचा ध्यास आणि मायभूमीशी घट्ट जुळलेली नाळ या चारही गोष्टींचा संगम म्हणजे डॉ. रविंद्र कुलकर्णी या उद्योजगाचं व्यक्तिमत्व आहे. जातिवंत उद्योजकांची सगळी लक्षणं त्यांच्यात आहेत. म्हणून केवळ एकाच उत्पादनावर संतुष्ट न राहता ते नवनवीन उत्पादनं बनवत राहतात, अमेरिकेतलं सुखासीन आयुष्य सोडून भारतात नवी आव्हानं पेलायला सिद्ध होतात.
Prasad Ghare (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Devyanis Yog Urja Studio
देवयानी मांडवगणे या तरुणीनं स्वत:चा 'योग-उर्जा' स्टुडिओ कसा उभारला, आरोग्य क्षेत्रातली व्यवसाय संधी शोधून त्याचं सोनं कसं केलं, त्याची गोष्ट!
Prasad Ghare (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - MDH - Hatti Mahashyanchya Hatta Katta Brand
एमडीएच मसाले हा ब्रॅंड आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. घरोघरी लोकांच्या 'जिभेवर' असणारं हे ब्रँडनेम इतकं मोठं झालं तरी कसं? त्याचीच ही सुरस कहाणी!
Sudhir Joglekar (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
लग्न, बारसं, मुंज अशा अनेक कार्यक्रमांसाठी मंडप उभारणी, पडदे सजवणे, फुलांची आरास करणे अशा छोट्या मोठ्या कामातून बघता बघता एक यशस्वी उद्योग कसा आकाराला आला, त्याची ही गोष्ट! ऐका मिलिंद कुलकर्णी यांच्यासह!
Yogesh Jagtap Rahul Dalavi (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Dhyas Navinyacha Paripurna Grahak Sevecha
कोणत्याही उद्योगाचा केंद्रीभूत घटक म्हणजे ग्राहक. आपल्या नावीन्यपूर्णतेने ग्राहकांच्या समाधानाची खात्री करून घेणं कोणत्याही उद्योजकाला क्रमप्राप्त आहे. मात्र त्याकरता कोणकोणत्या दिव्यांतून जावं लागतं, काय काय करावं लागतं, याचा वस्तुपाठ म्हणजे ही कहाणी. ऐका, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह!
Jyotsna Naik (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Junya Kapdyancha Navin Vyavsay
स्वप्नील हा तरुण उद्योजक जुने कपडे दहा रुपये दराने विकत घेतो आणि त्यापासून विविध उत्पादने तयार करून विकतो. जुन्या कपड्यांपासून नवे कपडे आणि इतर वस्तू बनवण्याच्या त्याच्या या आगळ्यावेगळ्या उद्योगाबद्दल ऐका, यशस्वी उद्योजकच्या या भागात.
Prasad Ghare (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Paryavaransnehi Ganeshmurtincha Online Vyavsay
चेतन केतकर यांचं नेमकं वर्णन करायचं तर 'काळापुढती दोन पावले' अशा शब्दांत करावं लागेल. गणेशमूर्तींचा म्हणजे परंपरेने चालत आलेला व्यवसाय ते करतात पण तो करताना सध्याच्या काळापुढे उभं असलेलं पर्यावरणहानीचं संकट ओळखून पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवतात शिवाय त्याची ऑनलाईन विक्रीही! काळाशी सुसंगत उद्योजकता करणाऱ्या उद्योजकाची ही कहाणी!
Prasad Ghare (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
We use cookies to give you the best online experience. Please let us know if you agree to all of these cookies. To learn more view privacy and cookies policy.