Browse audiobooks by Vrushali Joglekar, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Kishor Karde - Shatkancha Samruddha Warsa Labhleli Udyojakata
शोभिवंत चकचकित तांब्याचे दिवे, लखलखीत दिसणारे तांब्याचे पिंपळपान, मेणबत्तीसाठी आकर्षक पात्रं, आणि ॲंटिक पीस म्हणून तांब्याचे घंगाळं, हंडा अशा वस्तूंना बैठकिच्या खोलीत स्थान प्राप्त झालं आहे. याशिवाय भातुकलीची खेळणी, छोटा बंब आदी वस्तुंना असणारी वाढती मागणी लक्षात घेऊन किशोर कर्डे, मनोज आणि हर्षाली पोटफोडे यांच्या ओम साई आर्टिकल्स या उद्योगाची ही कथा..!
Vrushali Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Badhekar Group - Vishvasacya Natyavar Ubha Aslela Udyog
गेल्या वीस वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात, विशेषतः पुनर्विकासाच्या क्षेत्रात विश्वासाने नाव मिळवलेल्या बढेकर ग्रुपची ही ओळख. येत्या काही वर्षात पुनर्विकासाच्या क्षेत्रात खूप संधी असणार आहेत त्यामुळे तरूण उद्योजकांना भरपूर संधी आहेत असे त्यांचे मत आहे.
Vrushali Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Trupti Dhakte - Gharatun Sheti Utpanna Hati
घरातल्या परसबागेत घरापुरता भाजीपाला हौसेने पिकवणारे बरेच असतात. पण आपल्याकडीस मर्यादित जागेत मश्रूम सारखे पीक घेऊन त्यातून यशस्वी उद्योग घडवणारे अतिशय कमी . तृप्ती धाकटे यांनी अशीच आपल्या परसबोगतुन मश्रूमसारख्या नाजूक पीकाची शेती सुरू केली आणि घरातल्या शेतीतून त्यांच्या हाती चांगले उत्पन्नही येऊ लागले.
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Swati Kulkarni - Beautiful Business
अनेक जण उद्योग करतात पण एखाद्य क्षेत्रात आपल्या नव्या दृष्टिकोनाने ठसा उमटवणारे फार थोडे उद्योजक असतात. ब्युटिपार्लरच्या क्षेत्रात सौंदर्यापलिकडे व्यक्तिमत्व घडवण्याकडे पाहून एक वेगळी दृष्टी देऊन फक्त दहा वर्षात अतिशय उत्तम व्यवसाय उभा करणा-या स्वाती कुलकर्णी या त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या यशाची ही कहाणी...
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
सुंदर दिसण्याचं स्वप्न सर्व महिलांचं असतं. त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. पण कमीतकमी खर्चात आपलं मूळ सौंदर्य खुलवणारा कुणीतरी ब्युटिशिअन व्यक्ती असावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. ही गरज प्रिया बावडेकरांनी ओळखली आणि त्यातून सुरू झाला उद्योग सुंदर मी होणार म्हणणा-या प्रत्येकीला सुंदर बनवण्याचा...!
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Ravtekar Housing Vishwasarhatechya Payavarchi Bhakkam Gharbandhani
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती…हे गाणं सुपरिचित आहेच. घरातलं वातावरण कसं असावं याचं भावस्पर्शी वर्णन त्यात आहे. रावेतकर हाऊसिंगचे गृहप्रकल्प बघितले तर या ओळीची प्रचिती येते. ऐकुया रावेतकर हाऊसिंगच्या यशस्वी वाटचालीबद्दल.
Vrushali Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Rainbow Day Care Center Jyeshthanche Palanaghar
घरात ज्येष्ठ नागरिक असलेले चांगले, असा मतप्रवाह दिसला तरी नोकरीसाठी बाहेर जावे लागते, तेव्हा त्यांना ठेवायचं कुठे हा प्रश्न निर्माण होतो. रेनबो डे केअर सेंटरच्या संचालिका अनुराधाताई करकरे यांनी ज्येष्ठांचे पाळणाघर सुरू करून तो प्रश्न तर काही अंशी सोडवला आहे पण त्याचबरोबर अर्थार्जनाचा एक नवा मार्गही दाखवून दिला आहे.
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Adichashe Kotinchya Vahatuk Vyavsayachi Prasanna Vatchal
प्रसन्न टूर्स हे प्रवासी वाहतूक क्षेत्रातलं एक बावनकशी नाव. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या आणि संपूर्ण भारतभर जाळं पसरलेल्या या व्यवसायाची कहाणी प्रत्येक उद्योग आवर्जून वाचावी.
Vrushali Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Khaike Paan Pardeshiwala
कन्हैय्यालाल परदेशी, शिवलाल परदेशी आणि अमर परदेशी या तीन पिढ्यांनी पानाच्या व्यवसायात बस्तान बसवलं आहे. 1961 सालापासून संपूर्ण पुण्याला पानं पुरवण्याचा व्यवसाय करता करता ते अनेक पानपट्ट्यांचे मालक झाले आहेत. त्यांची ही कहाणी.
Vrushali Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Rajesh Mandalik - Nokardar Te Yashaswi Udhyojak
उद्योजक तर व्हायचं आहे, पण नोकरी सोडण्याचं धाडस होत नाही, अशी अनेकांची अवस्था असते. राजेश मंडलिक यांचीही तशीच होती. पण मंडलिक यांनी जोखीम पत्करण्यासाठी खूप वेळ घेतला नाही. स्वत:च्या गुणवत्तेवर आणि कष्ट करण्याच्या तयारीवर विश्वास ठेवला. ऐकुया त्यांची यशोगाथा.
Vrushali Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Kaushal Solar - Udyog Saururjecha
एका पर्यावरणपूरक यशस्वी उद्योगाची कहाणी म्हणजे - 'कौशल सोलार - उद्योग सौरउर्जेचा'
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Lagnasohala Dekhana Karnara Udyog
लग्न म्हणलं की पारंपरिक पद्धतीचे विधी, मंगल-कार्यालयं, पत्रावळ्यांवरचं सुग्रास भोजन हे चित्र जाऊन त्याचं रुप आता वेडिंग इवेंट्सनी घेतलं आहे. वेडिंग प्लॅनर्सना बोलावून हवा तसा लग्नसोहळा करवून घेणं ही काही आता सेलिब्रिटी वा श्रीमंतांची मक्तेदारी राहिली नसून अनेक सामान्यांचाही आता अशा प्रकारच्या लग्नसोहळ्याकडे कल आहे. या क्षेत्रातल्या संधी पाहून, अथक मेहनतीने लग्नसोहळा देखणा करणाऱ्या अशाच एका उद्योजकाची ही यशोगाथा.
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
We use cookies to give you the best online experience. Please let us know if you agree to all of these cookies. To learn more view privacy and cookies policy.