' मी एक अभिमन्यु 'या एकांकितेत , ज्याप्रमाणे कौरवांनी रचलेल्या चक्रव्यूहाला अभिमन्यु बळी पडला,अगदी त्याच प्रमाणे इथे सुद्धा अगदी कोवळ्या वयात असणाऱ्या अनंताभोवती एक चक्रव्यूह रचला जातो ...मात्र चक्रव्यूह नियतीने रचला आहे की अनंताच्या आई ,ताई,भाऊ, दुकानदार ,नाना यांनी ? असा प्रश्न अनंता एकांकिकेच्या शेवटी विचारतो..... अशा प्रकारे चक्रव्यूहाचा भेद करता न आलेल्या तरुणाची ही गोष्ट नाटक रूपाने आपल्यापुढे उलगडत जाते .
रत्नाकर मतकरी लिखित विनोदी मराठी कादंबरी 'जस्ट अ पेग'. संगीत जस्ट अ पेग, अर्थात आधुनिक एकच प्याला ही एक विनोदी एकांकिका आहे तर या संग्रहात अशाच सुरस आणि चमत्कारिक, विश्वास ठेवा अगर, खोटं वाटेल पण, फिरकीची गौळण आदी एकांकिका आहेत.
We use cookies to give you the best online experience. Please let us know if you agree to all of these cookies. To learn more view privacy and cookies policy.