Browse audiobooks by Medianext, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
Brief introduction to Kirloskar, one of leading industrialist of his times.
Medianext (Author), Rohan Gujar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Facebook Success Story
आज सोशल मीडिया हा शब्द उच्चारला की आपोआप लॉक 'फेसबुक' गृहीत धरतात. एका तरुण मुलानं सुरू केलेल्या या संकेतस्थळानं आबालवृद्धांना वेड लावलं आहे. या 'फेसबुक' मुळे देश-परदेशांत सत्तांतर घडून आलं आहे. फेसबुकचा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात……
Medianext (Author), Ambarish Deshpande (Narrator)
Audiobook
[Marathi] - Google Success Story
अलादीनच्या दिव्यातून येणारा राक्षस त्याच्या समोरची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी हजर होतो, तसंच जगातल्या कोणत्याही घटनेविषयीची इत्थंभूत माहितीचं भांडार तुमच्यासमोर खुला करणारी किमयागार कंपनी म्हणजे 'गुगल.' या एका शब्दानं ज्ञानापर्यंत जाण्याचा मार्ग पार बदलवून टाकला आहे. 'गुगल' या कंपनीची यशोगाथा जाणून घेऊयात फक्त एका तासात……
Medianext (Author), Ambarish Deshpande (Narrator)
Audiobook
[Marathi] - Microsoft Success Story
मायक्रोसॉफ्ट हा शब्द आता सॉफ्टवेअर या शब्दाचा समानार्थी बनला आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि संगणक या दोन वेगवेगळ्य़ा गोष्टी आहेत, हे सुद्धा अनेकांना माहीत नसतं. इतकं त्यांचं समीकरण घट्ट बनलं आहे. मायक्रोसॅाफ्टचा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात……
Medianext (Author), Ambarish Deshpande (Narrator)
Audiobook
[Marathi] - Apple Success Story
आपल्या स्पर्धक कंपन्यांपासून नेहमी चार पावलं पुढे राहणं आणि स्पर्धेला वाव देणं, हे ॲपल या कंपनीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. जगात सर्वोच्च स्थानी असलेल्या या कंपनीचं यश मोजक्या दहापेक्षा कमी उत्पादनांच्या जीवावर आहे, यावर आपला विश्वास बसणार नाही. ठेवेल? आयफोनची तीन-चार मॉडेल्स, लॅपटॉपची तीन-चार मॉडेल्स, आयपॅडची तीन-चार मॉडेल्स इतकंच ॲपलचं शोरूममधलं प्रदर्शन. ॲपल शी स्पर्धा कशी करायची, हा प्रश्न स्पर्धक कंपन्यांना कायमची डोकेदुखी ठरला आहे. Apple चा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात……
Medianext (Author), Ambarish Deshpande (Narrator)
Audiobook
[Hindi] - Dr. Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आम्बेडकर का जीवन कार्य उन्हें इस युग की ऊँचाइयों पर ले जाता है. उनके व्यक्तित्व में असंख्य पहलू थे जो एक नज़र में नहीं देखे जा सकते. आधुनिक जीवन का कोई भी ऐसा क्षेत्र नहीं है, जिसमें कर्मयोगी बाबासाहेब को कर्मयोग की श्रेष्ठ मिसाल के तौर पर याद न किया जाए. उन्हें जीवन के हर कदम पर अपनी अलौकिकता साबित करनी पड़ी थी. जन्म से शुरू हुआ ये संघर्ष उनके मरते दम तक ख़त्म नहीं हुआ था.
Medianext (Author), Kamal Sharma (Narrator)
Audiobook
[Marathi] - Nivadnuk Rang - Mumbai Upnagar
महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा
Medianext (Author), Shreerang Khatavkar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Nivadnuk Rang - Mumbai Shahar
महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा
Medianext (Author), Shreerang Khatavkar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Nivadnuk Rang - Pune Shahar
महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा
Medianext (Author), Shreerang Khatavkar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Nivadnuk Rang - Thane
महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा
Medianext (Author), Shreerang Khatavkar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Nivadnukiche Rang - Nagpur
महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा
Medianext (Author), Shreerang Khatavkar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Nivadnuk Rang - Pimpri Chinchvad ani Pune Gramin
महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा
Medianext (Author), Shreerang Khatavkar (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
We use cookies to give you the best online experience. Please let us know if you agree to all of these cookies. To learn more view privacy and cookies policy.