Browse audiobooks narrated by Savita Mhaskar, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Dnyanyogini Swargiya Kusumtaai Sathe ज्ञानयोगिनी स्वर्गीय कुसुमताई साठे
Dr. Chhaya Naik has written the biography of K. M. Kusumatai with utmost dedication and deep emotional connection. The author has benefited from a long association with Kusumatai, and she credits Kusumatai for her profound understanding of her personal experiences and relationships. Biography writing is a meticulous task because the author delves into the lives of individuals whose character they are portraying, exploring their professional field, as well as their family and close ones' memories, the person's writings, speeches, and any relationship or influence they had with the people around them. Dr. Chhaya Naik has accomplished this task with exceptional competence and skill. डॉ. छाया नाईक ह्यांनी अतिशय समर्पित भावनेने कै. मा. कुसुमताई साठे यांचे चरित्र लिहिले आहे. लेखिकेला कुसुमताईंचा प्रदीर्घ सहवास लाभला आहे आणि त्यांच्या वैयक्तिक जडणघडणीचे श्रेय त्या कुसुमताईंनाच देतात. चरित्रलेखनाचे काम एक प्रकारे चिकाटीचे असते कारण त्या ज्यांचे चरित्र लिहित आहोत त्यांचे कार्यक्षेत्र आणि त्यासंदर्भातील व्यक्ती तसेच कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या आठवणी, व्यक्तीचे लेखन, व्याख्याने आणि आपला त्या व्यक्तीशी संबंध किंवा प्रभाव ह्या सर्वांचा ताळमेळ साधत ते करावे लागते. डॉ. छाया नाईक ह्यांनी ते अत्यंत समर्थपणे केले आहे.
Dr. Chaya Naik (Author), Savita Mhaskar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Dr. Hedgewar Aani Samarastechi Vicharsutre डॉ. हेडगेवार आणि समरसतेची विचार सूत्रे
Dr. Keshav Baliram Hedgewar envisioned the dream of an undivided, strong Hindu nation with extraordinary methods. He not only envisioned this dream but also translated it into reality by founding the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS). In doing so, he forged unique bonds of unity with ordinary volunteers, based on a deep sense of non-duality. His specific discipline and ideology have instilled in the RSS a vast and powerful influence that is felt even today. डॉ. केशव बळीराम हेडगेवार या अद्भुत पुरुषाने ज्या विलक्षण पद्धतीने अखंड बलशाली एकसंध हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्ष घडावे या विचाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हे करताना सामान्य कार्यकर्त्याशी त्यांनी आपुलकीचे अद्वैताचे नाते जोडले. एक विशिष्ट शिस्त आणि विचार त्यांच्यात रुजविला ज्या मुळेच आज संघ इतका व्यापक आणि बलशाली होऊ शकला आहे.
Ramesh Patange (Author), Savita Mhaskar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Hindutva Vichar Aakshep Ani Vastav हिंदुत्व विचार आक्षेप आणि वास्तव
The idea of 'Hindutva' has a broad content and now has an important place in the life of the nation. There are many misunderstandings about that thought and many objections have been and are being raised. The present timely treatise contains a contextually objective analysis of those objections. The information in the book about the thoughts of the Vedas, Sikh philosophy, British plans to disintegrate the Hindu society, etc. will be new to many. The analysis in the book about the history of India, concept of nation, ethnicity, 'secularism' etc. is important today and tomorrow. 'हिंदुत्व' विचाराला व्यापक आशय असून त्याला राष्ट्रजीवनात आता महत्त्वाचे स्थान आले आहे. त्या विचाराविषयी अनेक अपसमज असून त्यावर अनेक आक्षेप घेतले गेले आहेत व घेतले जात आहेत. प्रस्तुत समयोचित ग्रंथात त्या आक्षेपांचे संदर्भयुक्त वस्तुनिष्ठ विवेचन आहे. वेदांतील विचार, शीख तत्त्वज्ञान, हिंदू समाजाच्या विघटनाच्या इंग्रजांच्या योजना इत्यादी विषयीची ग्रंथातील माहिती अनेकांना नवीन वाटेल.भारताचा इतिहास, राष्ट्र संकल्पना, जातीयता, 'सेक्युलॅरिझम' इत्यादी विषयांबाबत ग्रंथातील विश्लेषणाला आज व उद्या महत्त्व आहे.
Dr. Arvind Sadashiv Godbole (Author), Savita Mhaskar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bangladeshi Ghuskhori बांगलादेशी घुसखोरी: The biggest threat to India's security भारताच्
The idea of a separate state for Muslims in India, known as Pakistan, was first proposed by the President of the Muslim League, Muhammad Iqbal, in 1930. Jinnah, Bhutto, Mujibur Rahman further advocated for this concept. Since 1945, there has been an ongoing plan to unite Assam with Muslim-majority areas to form East Bengal. In 1941, Savarkar directed the attention of his leaders to this region, but everyone approached it with caution. Over the years, there have been repeated infiltrations by Bengali nationals. The leaders only viewed this area from a political perspective and paid little attention to the people. Apart from electoral considerations, they did not see anything significant. Brigadier Hemand Mahajan has provided a detailed analysis of all these issues in his book on the infiltrations in Bangladesh. वायव्य भारतात मुस्लिमाबद्दल राज्य असावे ही कल्पना मुस्लीम लीगचे अध्यक्ष महम्मद इक्बाल ह्यांनी 1930 मध्ये मांडली. जिना, भुतो, मुजिबुर रेहमान यांनी ही कल्पना पुढे येण्यास हातभार लावला. 1945 पासूनच आसामला मुस्लिमबद्दल बहुल करून पूर्व बंगालशी जोडण्याची योजना कार्यरत आहे. 1941 मध्ये सावरकरांनी या कारस्थानाकडे आपल्या नेत्यांचे लक्ष वेधले. पण सर्वांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. वर्षेच्या वर्षे लोटली पर बांगला देशीयांची घुसखोरी चालूच राहीली. वाढत गेली. याकडे फक्त राजकीय दृष्टीने पाहिले गेले. आपल्या नेत्यांना मतपेटीशिवाय काही दिसतच नाही.या सर्व समस्येचे सखोल विश्लेषण ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी आपल्या बांगलादेशी घुसखोरी या पुस्तकात केले आहे.
Br. Hemant Mahajan (Author), Savita Mhaskar (Narrator)
Audiobook
प्रचार प्रसिद्धीच्या या युगात जग अगदी लहान झाले आहे. जगाच्या कानाकोपर्यात घडणारी कोणतीही गोष्ट तत्काळ या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वांपर्यंत पोचते असे म्हणतात. या विधानातले तथ्य एवढेच की, प्रचार माध्यमे अधिक शक्तिशाली झाली आहेत व रात्रंदिवस माहिती ऐकविण्याची त्यांची क्षमता अपरिमीत वाढली आहे. पण साधन हे कधीच चांगले अथवा वाईट नसते. ते वापरणार्यांच्या बुद्धीवर त्याचा चांगले वाईटपणा अवलंबून असतो. प्रसिद्धी माध्यमे आज सर्वसामान्य व्यक्तीचे प्रबोधन करणे, संस्कार करणे, जगात कुठे काय चांगले चालले आहे ते इतरांपर्यंत पोचवतो या भूमिकेपासून फार दूर आहेत. या वार्तांकनाचे विश्लेषण समीक्षा कशी करावी हे समजावून देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे अशा पद्धतीच्या विश्लेषणातून एकांगी बातम्यांमुळे होणारा सामान्य माणसाच्या मनातील गोंधळ कमी होईल अशी आशा वाटते.
Dr Sharad Kunte (Author), Savita Mhaskar (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer