Browse audiobooks narrated by Sachin Suresh, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Kishor Karde - Shatkancha Samruddha Warsa Labhleli Udyojakata
शोभिवंत चकचकित तांब्याचे दिवे, लखलखीत दिसणारे तांब्याचे पिंपळपान, मेणबत्तीसाठी आकर्षक पात्रं, आणि ॲंटिक पीस म्हणून तांब्याचे घंगाळं, हंडा अशा वस्तूंना बैठकिच्या खोलीत स्थान प्राप्त झालं आहे. याशिवाय भातुकलीची खेळणी, छोटा बंब आदी वस्तुंना असणारी वाढती मागणी लक्षात घेऊन किशोर कर्डे, मनोज आणि हर्षाली पोटफोडे यांच्या ओम साई आर्टिकल्स या उद्योगाची ही कथा..!
Vrushali Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Badhekar Group - Vishvasacya Natyavar Ubha Aslela Udyog
गेल्या वीस वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात, विशेषतः पुनर्विकासाच्या क्षेत्रात विश्वासाने नाव मिळवलेल्या बढेकर ग्रुपची ही ओळख. येत्या काही वर्षात पुनर्विकासाच्या क्षेत्रात खूप संधी असणार आहेत त्यामुळे तरूण उद्योजकांना भरपूर संधी आहेत असे त्यांचे मत आहे.
Vrushali Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Vida Agro - Phalancha Swad Tikavnara Udyog
कॉर्नफ्लेक्स, मुसळी, चॉकलेटस अशा अनेक पदार्थांमध्ये फळांच्या चवीचा स्वाद देणारे तुकडे असतात. अशा पदार्थांची मूळ चव तशीच रहावी म्हणून प्रक्रिया करणारे उद्योग असतात. या शेतीपूरक उद्योगातील एक मोठे नाव म्हणजे विदा उद्योग. भारतीय फळं आणि भाज्यांवर फ्रिज ड्राईंगसारखी प्रक्रिया करून आपला उद्योग त्यांनी उभारला आहे. या आगळ्यावेगळ्या उद्योगाबद्दल जाणून घेऊयात...
Padmakshi Ghaisas Taware (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Thomas Cook - Safar Eka Safrichi
थॉमस कुक हा पर्यटन क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे. ज्या काळी पर्यटन व्यवसाय म्हणून माहिती नव्हते तेव्हापासून म्हणजे १८४१ साली थॉमस कुक कंपनीची स्थापन झाली आणि आजही हा ब्रँड अजून टिकून आहे इकेच नव्हे तर तो तितकाच प्रतिष्ठेचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या घडणीची कहाणी..!
Sudhir Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Shridharan Yanchya Business Tips
केकचा व्यवसाय करणा-या उद्योजकांनी श्रीधरन यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. केकमधून नाविन्य कसे आणावे, तत्परतेने सेवा देण्याचे मार्ग कसे शोधावेत, ग्राहकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे या व अशा अनेक बाबतीत श्रीधरन यांनी वैशिष्ट्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्याकडून या टिप्स घेण्याजोग्या आहेत.
सुरेखा पाटणकर (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sai Infosys societyansathi end to end solution
हाऊसिंग सोसायट्यांच्या अडचणी आणि गरजा लक्षात घेऊन वाल्मीक दराडे यांनी त्यावर परिपूर्ण ठरेल असं सोल्यूशन काढलं. ते कोणतं आणि त्यातून उत्तम अर्थार्जन कसं करता येतं, हेच आपण आता ऐकणार आहोत.
Mrunalini Thipase (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sagar Dhoot- Vyavssay Gharagharat Prakash Pohochavnyacha
बांधकाम उद्योगात इलेक्ट्रिकल कामाचं महत्व खूपच मोठं आहे. हे काम अतिशय जबाबदारीचं आहे. त्यामुळे त्यात योग्य ते प्रशिक्षण, अनुभव आणि कसब असणं गरजेचं आहे शिवाय योग्य तो परवाना असणंही गरजेचं. हे सारं असल्यास अशा कामांची चांगली कंत्राटं मिळवतात, ऐकुया त्याविषयी सविस्तर…
Mrunalini Thipase (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tasty Bite Global Udyog
फूड इंडस्ट्री हा भरभराटीची सदैव संधी असलेला उद्योग आहे. आपलं वेगळेपण आणि गुणवत्ता यांच्या जोरावर यातला कुठलाही उद्योग कितीही मोठा होऊ शकतो, टेस्टी बाईट ग्लोबलचं उदाहरण तर याबाबतीत समर्पक आहे.
Vishwas Mahajan (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Pramod Chaudhari Sansthapak Va Sanchalak Praj Industries
'प्राज इंडस्ट्रीज' हे ऑटोमोबाईल क्षेत्रातलं अग्रणी नाव. प्रमोद चौधरी हे याचे सर्वेसर्वा, त्यांचीच ही कहाणी.
Vishwas Mahajan (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Gadya Aapula Desh Khara
अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची, मोठ्या अधिकाराची नोकरी सोडून भारतात येऊन त्यांनी उद्योग सुरू केला. स्वत:च्या कल्पना निर्मितीक्षमता यांना पुरेपूर वाव देत वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयुक्त अशी सॉफ्टवेअर्स बनवणाऱ्या सॉफ्टलिंक या कंपनीविषयी आणि तिचे संस्थापक प्रकाश कामत यांची ही कथा.
Jyotsna Naik (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - QuickHeal - IT Udyogatala Aassal Bharatiya Brand
क्विक हील हा आय टी उद्योगातला अस्सल भारतीय ब्रँड कसा तयार झाला, अल्पावधीत कसा लोकप्रिय ठरला, त्याचीच ही गोष्ट
Vishwas Mahajan (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Adichashe Kotinchya Vahatuk Vyavsayachi Prasanna Vatchal
प्रसन्न टूर्स हे प्रवासी वाहतूक क्षेत्रातलं एक बावनकशी नाव. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या आणि संपूर्ण भारतभर जाळं पसरलेल्या या व्यवसायाची कहाणी प्रत्येक उद्योग आवर्जून वाचावी.
Vrushali Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer