Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Madhavi Pansare
Browse audiobooks narrated by Madhavi Pansare, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
The collection of 72 letters written by the venerable Dr. K. B. Hedgewar, the founder of the Rashtriya Swayamsevak Sangh, was published ten years ago. Today, we present the second edition of these letters to the readers. These letters hold particular significance as they span 15 years of dedicated work for the organization, highlighting their natural importance in the course of the Sangh's activities.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूजनीय डॉ. के. ब. हेडगेवार यांच्या निवडक ७२ पत्रांचा संग्रह दहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. त्याची ही दुसरी आवृत्ति आज वाचकांना आम्ही सादर करीत आहोत. हीं सर्व पत्रे संघकार्याच्या ऐन उभारणीच्या १५ वर्षांच्या कालखंडांतील असल्यानें त्यांचं महत्त्व स्वाभाविकच विशेष आहे.
The 'Indian temple' embodies the enduring essence of our culture. While its exterior has been described, it is now imperative to explore its interior, delving into the spirituality and philosophy intricately woven into its architectural design. The evolution of temple architecture appears to have been guided by this very quest. The concept of Vastubrahma finds tangible form in the temples of Khajuraho.Moreover, the development of idols signifies social transformation, enlightenment, and societal convergence. A theoretical idol, known as Bimba Brahma, represents these principles, manifesting in the meticulously crafted sculptures. The chapter 'Temples and Idols' in the enlightening book by Shri Udayan Indoorkar provides readers with insightful information, encouraging them to delve deeper into this rich subject matter.
'भारतीय मंदिर' म्हणजे आपल्या संस्कृतीचे चिरस्थायी असे महत्त्वाचे रूप होय. त्याच्या बहिरंगाची वर्णने केली जातातच, आता त्याच्या अंतरंगाचा म्हणजे मंदिर रचनेत प्रतीत होणाऱ्या अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा विचार व्हायला पाहिजे, कारण मंदिर स्थापत्याचा विकास त्या अनुरोधाने होत गेल्याचे दिसते. वास्तुब्रह्म ही संकल्पना साकार होईल असे परिणीत रूप खजुराहो येथील मंदिरात आढळते.तर मूर्तीचा विकास समाज परिवर्तन, समाज प्रबोधन आणि सामाजिक अभिसरण यांचा प्रत्यय देणाऱ्या टप्प्यावर पोचला आहे. बिंबब्रह्म म्हणून ओळख पटावी अशा, सिद्धांताधारीत मूर्ती निर्माण झालेल्या आहेतही.श्री उदयन इंदूरकरांच्या प्रस्तुत वाचनीय ग्रंथातील 'मंदिरे आणि मूर्ती' या प्रकरणातील माहिती तेथपर्यंत वाचकांस प्रोत्साहन देणारी ठरते.
Equality and harmony, efforts of great men and saints, equality written in the constitution can be understood from this book. Along with that, self A handbook explaining why and from what role the Sangha insists on not just equality but the next step towards social harmony through the Sangh.
समता आणि समरसता, महापुरुषांनी, संतमहात्म्यांनी केलेले समतेचे प्रयत्न, संविधानातून लिहिलेली समता या गोष्टी आपल्याला या पुस्तिकेतून समजून घेता येतील. त्याबरोबरच रा. स्व. संघाच्या माध्यमातून सामाजिक समरसतेसाठी सुरु असलेले प्रयत्न तसेच केवळ समता नाही तर त्यापुढील पायरी समरसता आहे असा आग्रह संघ का व कोणत्या भूमिकेतून करतो हे सांगणारी पुस्तिका.