Browse audiobooks narrated by Asmita Dabhole, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Trupti Dhakte - Gharatun Sheti Utpanna Hati
घरातल्या परसबागेत घरापुरता भाजीपाला हौसेने पिकवणारे बरेच असतात. पण आपल्याकडीस मर्यादित जागेत मश्रूम सारखे पीक घेऊन त्यातून यशस्वी उद्योग घडवणारे अतिशय कमी . तृप्ती धाकटे यांनी अशीच आपल्या परसबोगतुन मश्रूमसारख्या नाजूक पीकाची शेती सुरू केली आणि घरातल्या शेतीतून त्यांच्या हाती चांगले उत्पन्नही येऊ लागले.
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Swati Kulkarni - Beautiful Business
अनेक जण उद्योग करतात पण एखाद्य क्षेत्रात आपल्या नव्या दृष्टिकोनाने ठसा उमटवणारे फार थोडे उद्योजक असतात. ब्युटिपार्लरच्या क्षेत्रात सौंदर्यापलिकडे व्यक्तिमत्व घडवण्याकडे पाहून एक वेगळी दृष्टी देऊन फक्त दहा वर्षात अतिशय उत्तम व्यवसाय उभा करणा-या स्वाती कुलकर्णी या त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या यशाची ही कहाणी...
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
सुंदर दिसण्याचं स्वप्न सर्व महिलांचं असतं. त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. पण कमीतकमी खर्चात आपलं मूळ सौंदर्य खुलवणारा कुणीतरी ब्युटिशिअन व्यक्ती असावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. ही गरज प्रिया बावडेकरांनी ओळखली आणि त्यातून सुरू झाला उद्योग सुंदर मी होणार म्हणणा-या प्रत्येकीला सुंदर बनवण्याचा...!
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Maithili Appalwar Shettalyacnhi Udyogini
शेततळी कशी तयार करावीत, त्यामागे काहीएक शास्त्रीय आराखडा असतो, अभ्यास असतो. असा सखोल अभ्यास करून या पुरुषप्रधान क्षेत्रात पाय रोवलेल्या स्त्रीची - मैथिली अप्पलवार यांची गोष्ट.
Aditi Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Rainbow Day Care Center Jyeshthanche Palanaghar
घरात ज्येष्ठ नागरिक असलेले चांगले, असा मतप्रवाह दिसला तरी नोकरीसाठी बाहेर जावे लागते, तेव्हा त्यांना ठेवायचं कुठे हा प्रश्न निर्माण होतो. रेनबो डे केअर सेंटरच्या संचालिका अनुराधाताई करकरे यांनी ज्येष्ठांचे पाळणाघर सुरू करून तो प्रश्न तर काही अंशी सोडवला आहे पण त्याचबरोबर अर्थार्जनाचा एक नवा मार्गही दाखवून दिला आहे.
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Me Gruhini Me Udyogini
एका गृहिणीनं घरापासून, प्रायोगिक तत्वावर सुुरु केलेला आणि पुढे वाढतच गेलेला, इतरही गृहिणींना त्यात सामावून घेणारा, त्यांना उद्योगिनी बनवणारा असा हा उद्योग आहे तरी कोणता? चला ऐकुया
Jyotsna Naik (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Apace Assal Bhartiy Brandchi Kahani
नाईक, आदिदास, रिबॉक, प्युमा असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडस खेळाडुंना लागणारे विशिष्ट डिजाईनचे शूज आणि कपडे बनवतात. प्रत्येक खेळाच्या वैशिष्टयानुसार ते डिजाईन केलेले असतात. तरूण वर्गात हे ब्रँडस लोकप्रियही आहेत . पण सायकलिंग, ट्रायथॉलन आणि रनिंग या खेळांसाठी कुणीच काही बनवत नाही हे आदित्य केळकर या उद्योजकाच्या लक्षात आलं आणि आपली अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात येऊन त्याचे ॲपेस हा ब्रँड बनवला. ॲपेस या ब्रँडची त्याने बनवलेली खेळांसाठीची वस्त्रंप्रावरणं अल्पावधीत लोकप्रिय झाली.
Jyotsna Naik (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Kaushal Solar - Udyog Saururjecha
एका पर्यावरणपूरक यशस्वी उद्योगाची कहाणी म्हणजे - 'कौशल सोलार - उद्योग सौरउर्जेचा'
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Ketaki Abhyankar Jyeshthana Tantrasnehi Karnari Sarathi
आजी-आजोबांना आताच्या युगातलं तंत्रज्ञान म्हणजेच मोबाईल, त्यातली विविध एप्स हाताळायला शिकवणं, त्यांना तंत्रस्नेही बनवणं, ही काळाची गरज आणि एक उत्तम व्यवसाय संधीही आहे, कशी ते ऐकुया.
Puja javkherdkar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Corporate Athiti Gruhacha Vyavsay
लंडनमधली आय.टी. उद्योगातली सुखवस्तू नोकरी, लष्करी कुटुंबातलं आरामदायी जगणं हे सगळं सोडून स्वत:च्या हिंमतीवर काही तरी करण्याची इच्छा ही खूप महत्वाची असते अंजली पाटील यांनी आपल्यातील उपजत गुणांचा वापर करत भारतात परत येऊन व्यवसाय सुरु केला, ऐकुया त्यांची यशोगाथा.
Jyotsna Naik (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Lagnasohala Dekhana Karnara Udyog
लग्न म्हणलं की पारंपरिक पद्धतीचे विधी, मंगल-कार्यालयं, पत्रावळ्यांवरचं सुग्रास भोजन हे चित्र जाऊन त्याचं रुप आता वेडिंग इवेंट्सनी घेतलं आहे. वेडिंग प्लॅनर्सना बोलावून हवा तसा लग्नसोहळा करवून घेणं ही काही आता सेलिब्रिटी वा श्रीमंतांची मक्तेदारी राहिली नसून अनेक सामान्यांचाही आता अशा प्रकारच्या लग्नसोहळ्याकडे कल आहे. या क्षेत्रातल्या संधी पाहून, अथक मेहनतीने लग्नसोहळा देखणा करणाऱ्या अशाच एका उद्योजकाची ही यशोगाथा.
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Ashwini Danigond - Karveer Vasini Udyogini
मनोरमा इन्फोसोल्युशन्स ही सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करुन ती यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या कोल्हापूरच्या अश्विनी दानीगोंड यांची ही कहाणी.
Vishwas Mahajan (Author), Asmita Dabhole, Sachin Suresh (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer