Dr. Keshav Baliram Hedgewar envisioned the dream of an undivided, strong Hindu nation with extraordinary methods. He not only envisioned this dream but also translated it into reality by founding the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS). In doing so, he forged unique bonds of unity with ordinary volunteers, based on a deep sense of non-duality. His specific discipline and ideology have instilled in the RSS a vast and powerful influence that is felt even today.
डॉ. केशव बळीराम हेडगेवार या अद्भुत पुरुषाने ज्या विलक्षण पद्धतीने अखंड बलशाली एकसंध हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्ष घडावे या विचाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हे करताना सामान्य कार्यकर्त्याशी त्यांनी आपुलकीचे अद्वैताचे नाते जोडले. एक विशिष्ट शिस्त आणि विचार त्यांच्यात रुजविला ज्या मुळेच आज संघ इतका व्यापक आणि बलशाली होऊ शकला आहे.