Browse audiobooks by Dr. Girish Aphale, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - स्मृती पारिजात Smruti Parijat
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या जीवनातील अलौकिक, अविस्मरणीय आणि प्रेरणादायी आठवणींचे एक अनोखे संकलन 'स्मृती पारिजात' श्रीगुरुजींचे जीवन म्हणजे उच्चतम गुणांचा समूच्चयच. उच्चविद्याविभूषित, सखोल चिंतक, निस्सीम मातृभक्त, उत्कृष्ट संघटक, कठोर परिश्रमी, पराकोटीचे त्यागी, देशासमोरील समस्यांचे अचूक आकलन आणि त्यावरील उपाय यांचे द्रष्टे भाष्यकार, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या श्रीगुरुजींनी आपले सारे जीवन मातृचरणी वाहिले ते देखील अगदी सहजपणे प्राजक्ताच्या फुलासारखे आहे. या साया आठवणींचे हे संकलन म्हणजे स्मृती पारिजात 'Smriti Parijat', a unique collection of extraordinary, unforgettable and inspiring memories of the life of the Second Sarsangchalak of the Rashtriya Swayamsevak Sangh, Shri Guruji, is a collection of the highest qualities. Highly educated, deep thinker, true mother devotee, excellent organizer, hard worker, selfless sacrificer, visionary commentator of accurate understanding of the problems facing the country and solutions to them, Shri Guruji with such a great personality devoted his entire life to his mother's step is also very easily like the flower of Prajakta. This compilation of these shadow memories is Smriti Parijat
Dr. Girish Aphale (Author), Neha Date (Narrator)
Audiobook
[Marathi] - Swatantrya Ladhyat R. S. Sanghacha Sahabhag स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचा सहभाग
The participation of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) in the struggle for independence has raised numerous questions and discussions over time.The organization, despite its distant reputation, has never explicitly claimed its involvement and contribution to the fight for independence.However, through the scholarly writings of Dr. Girish Aafale, various incidents, evidence, and contexts regarding the RSS's participation in the struggle for independence become evident in this book.While the nation was gaining independence, and crises loomed over Hindu society, challenging its existence, the RSS's efforts in the form of struggle undertaken by its volunteers for the protection of society become evident. These struggles and the relentless efforts made by RSS volunteers for the society's protection during times of crisis will unmistakably identify the RSS's participation in the struggle for independence.I kindly request you to reach out for clarification or assistance with any questions related to your reading. रा. स्व. संघाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबाबत अनेकदा अनेक प्रश्नचिन्ह जाणिवपूर्वकरित्या उभे केले जातात. प्रसिद्धी पासून दुर असलेल्या या संस्थेने आपला स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग व पुढाकार कधीच ठरवून असा प्रकाशझोतात आणला नाही. मात्र डॉ. गिरीश आफळे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाणातून संघाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक घटना, पुरावे व संदर्भातून हा सहभाग उलगडत जातो. देश स्वतंत्र होत असताना, हिंदू समाजावर कोसळणारी संकटे व त्यातून संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होत असताना, संघ स्वयंसेवकांनी केलेला संघर्ष व समाजाच्या रक्षणासाठी घेतलेले परिश्रम वाचकांना नक्कीच संघाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबाबत थरारक व काही वेळा कंठ दाटून येणारा घटनांतून या सहभागाची ओळख करून देईल.
Dr. Girish Aphale (Author), Saudnya Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Shriram Mandir Te Rashtra Mandir श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर
'Indian temple' is an important and enduring form of our culture. Having described its exterior, we must now consider its interior i.e. the spirituality and philosophy reflected in the temple design, as the development of temple architecture seems to have evolved with that request. The concept of Vastubraham can be realized in the temple at Khajuraho.The development of the idol has reached a stage which indicates social transformation, social enlightenment and social convergence. A theoretical idol has also been created to be identified as Bimba Brahma.The information in the chapter 'Temples and Idols' in the presented readable book by Shri Udayan Indoorkar is encouraging to the readers.The book has become more interesting because of the interesting and convincing description of the sculptures which are full of emotions. It is also spectacular due to the ample amount of lighting that the pair deserves.This book has become readable for readers and curious. 'भारतीय मंदिर' म्हणजे आपल्या संस्कृतीचे चिरस्थायी असे महत्त्वाचे रूप होय. त्याच्या बहिरंगाची वर्णने केली जातातच, आता त्याच्या अंतरंगाचा म्हणजे मंदिर रचनेत प्रतीत होणाऱ्या अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा विचार व्हायला पाहिजे, कारण मंदिर स्थापत्याचा विकास त्या अनुरोधाने होत गेल्याचे दिसते. वास्तुब्रह्म ही संकल्पना साकार होईल असे परिणीत रूप खजुराहो येथील मंदिरात आढळते. तर मूर्तीचा विकास समाज परिवर्तन, समाज प्रबोधन आणि सामाजिक अभिसरण यांचा प्रत्यय देणाऱ्या टप्प्यावर पोचला आहे. बिंबब्रह्म म्हणून ओळख पटावी अशा, सिद्धांताधारीत मूर्ती निर्माण झालेल्या आहेतही. श्री उदयन इंदूरकरांच्या प्रस्तुत वाचनीय ग्रंथातील 'मंदिरे आणि मूर्ती' या प्रकरणातील माहिती तेथपर्यंत वाचकांस प्रोत्साहन देणारी ठरते. भरीसभर म्हणून भावविभोर करणाऱ्या शिल्पांचे रसपूर्ण व प्रत्ययकारी वर्णन या ग्रंथात असल्यामुळे तो अधिक चटकदार झाला आहे. जोडीला योग्य ती प्रकाशचित्रे भरपूर प्रमाणात दिल्यामुळे हा प्रेक्षणीयही झाला आहे. वाचक आणि जिज्ञासूंसाठी हा ग्रंथ वाचनीय असा झाला आहे.
Dr. Girish Aphale (Author), Savita Jere (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer