The communist ideology-linked tyranny imposed by China has created global unrest at all levels. China, driven by expansionism, terrorism, and economic dominance, is engaging in various forms of hybrid warfare to establish power in its hands. Indian soldiers have responded with unwavering bravery from Arunachal to Leh Ladakh, securing the northern borders. The saga of valor in the Galwan Valley and the firm policy of the current central government echo loudly, intimidating China. Brigadier Hemant Mahajan eloquently presented this topic through a three-day online lecture series, leaving an indelible mark on his audience. In the form of a book, this burning issue has been presented to readers in a compelling style.
कम्युनिस्ट विचारधारेशी नाळ जोडलेल्या चीनच्या अराजकता राजवटीने जगात सर्व स्तरांवर धुमाकूळ घातला आहे. विस्तारवादी, आतंकवादी आणि जगाची आर्थिक पर्यायाने एक हाती सत्ता आपल्या हातात असावी यासाठी विविध प्रकाराचे हायब्रीड युद्ध चीन खेळत आहे. भारतीय सैनिकांनी अरुणाचल ते लेह लडाख सीमेवर चोख प्रत्युत्तर दिले आहे. गलवान व्हॅलीत भारतीय सैनिकांनी केलेल्या पराक्रमाची वीर गाथा आणि सध्याच्या केंद्रीय सरकारची नीती स्पष्टता चीनच्या छातीत धडकी भरवणारी आहे. ब्रि. हेमंत महाजन यांनी तीन दिवसीय ई- व्याख्यानमालेतून हा विषय आपल्या सर्वांसमोर अतिशय ओघवत्या शैलीत मांडला होता. पुस्तक रूपाने हा ज्वलंत विषय वाचकांसमोर मांडला आहे.
The idea of a separate state for Muslims in India, known as Pakistan, was first proposed by the President of the Muslim League, Muhammad Iqbal, in 1930. Jinnah, Bhutto, Mujibur Rahman further advocated for this concept. Since 1945, there has been an ongoing plan to unite Assam with Muslim-majority areas to form East Bengal. In 1941, Savarkar directed the attention of his leaders to this region, but everyone approached it with caution. Over the years, there have been repeated infiltrations by Bengali nationals. The leaders only viewed this area from a political perspective and paid little attention to the people. Apart from electoral considerations, they did not see anything significant. Brigadier Hemand Mahajan has provided a detailed analysis of all these issues in his book on the infiltrations in Bangladesh.
वायव्य भारतात मुस्लिमाबद्दल राज्य असावे ही कल्पना मुस्लीम लीगचे अध्यक्ष महम्मद इक्बाल ह्यांनी 1930 मध्ये मांडली. जिना, भुतो, मुजिबुर रेहमान यांनी ही कल्पना पुढे येण्यास हातभार लावला. 1945 पासूनच आसामला मुस्लिमबद्दल बहुल करून पूर्व बंगालशी जोडण्याची योजना कार्यरत आहे. 1941 मध्ये सावरकरांनी या कारस्थानाकडे आपल्या नेत्यांचे लक्ष वेधले. पण सर्वांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. वर्षेच्या वर्षे लोटली पर बांगला देशीयांची घुसखोरी चालूच राहीली. वाढत गेली. याकडे फक्त राजकीय दृष्टीने पाहिले गेले. आपल्या नेत्यांना मतपेटीशिवाय काही दिसतच नाही.या सर्व समस्येचे सखोल विश्लेषण ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी आपल्या बांगलादेशी घुसखोरी या पुस्तकात केले आहे.